Happy Visitors Dot Com
Posts by Amol Mirje:
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यर्थ्यांना कळविण्यात येते की, आमचे शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग यड्रॉव ( संस्था कोड – ६३१७), ता. शिरोळ, जि. कोल्हापूर संस्थेचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शुल्क नियामक प्रधिकरण यांचेकडून दिनांक ०७/०९/२०२२ रोजी झालेल्या मिटिंग अन्वये महाविद्यालयाची फी मंजूर करण्यात आलेली असून, सदर मंजूर झालेली नोटीस फलकावर लावणेत आलेली आहे. तरी प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
डॉ. संजय ए. खोत
प्राचार्य
Copy – Head of the department
1. Civil Engineering
2. Mechanical Engineering
3. Electronics and Telecommunications Engineering
4. Computer Science and Engineering
5. Electrical Engineering
6. Basic Sciences and Humanities
7. Artificial Intelligence and Data Science
8. Mechatronics Engineering
9. Automation and Robotics